Monday, September 01, 2025 06:54:25 AM
शनिवारी चित्रपटाची कमाई वाढली होती आणि आजच्या कमाईतही वाढ झाली आहे.
Shamal Sawant
2025-08-24 18:53:23
प्रेक्षकांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या या शोच्या ग्रँड प्रीमियरच्या रात्री, सलमान खानने विजेत्याची घोषणा केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-24 15:51:10
स्वच्छतेचा सामाजिक संदेश घेऊन आलेल्या 'अवकारीका' या चित्रपटाचा ट्रेलर पथनाट्याच्या माध्यमातून लाँच; दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी स्वच्छता दूतांचे वास्तव प्रभावीपणे मांडले.
Avantika parab
2025-07-18 20:08:50
कशिष कपूरच्या घरी दरोडा पडला आहे. अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या नोकराने ही घटना घडवून लाखोंची रोकड घेऊन फरार झाला.
2025-07-13 12:50:32
अब्दु रोजिकला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुवर चोरीचा आरोप आहे. तथापि, अब्दुवर चोरीचा आरोप काय आहे हे अद्याप कळलेले नाही.
2025-07-12 21:51:26
बिग बॉस 19 ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला; राम कपूर, मिस्टर फैसू, डेजी शाहसह अनेक सेलिब्रिटींच्या सहभागाची शक्यता, सलमान खान फक्त तीन महिने करणार होस्टिंग.
2025-07-09 19:10:11
शेफाली जरीवालाच्या अचानक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. तथापी, आता अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीमुळे, रिअॅलिटी शो बिग बॉस चर्चेत आला आहे.
2025-06-28 15:45:46
कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचं वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; अंधेरीतील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
2025-06-28 15:21:21
'बिग बॉस 19' हा आगामी सीझन कदाचित प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. ही बातमी शोच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरत आहे.
Samruddhi Sawant
2025-04-16 11:38:52
कुणाल कामराने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका व्यक्तीसोबतचा चॅट मेसेज शेअर केला आणि सांगितले की, त्याला बिग बॉसच्या पुढील सीझनमध्ये सामील होण्याची ऑफर मिळाली आहे.
2025-04-09 17:39:24
भारतीय क्रिकेटपटू हे देशभरातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि त्या सध्या काय करतात.
Ishwari Kuge
2025-03-23 18:07:10
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ २००८ पासून आयपीएलमध्ये (IPL) भाग घेत आहे, परंतु संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.
Omkar Gurav
2025-01-13 08:56:13
दिन
घन्टा
मिनेट